तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत नरडवे इंग्लिश स्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत 
नरडवे इंग्लिश स्कूलचे यश
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत नरडवे इंग्लिश स्कूलचे यश

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत नरडवे इंग्लिश स्कूलचे यश

sakal_logo
By

70728
नरडवे : तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत नरडवे इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.


तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत
नरडवे इंग्लिश स्कूलचे यश
कणकवली, ता.२३ : तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत नरडवे इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यामध्ये १७ वर्षांखालील मुलींच्या गटात थाळीफेकमध्ये अननिया गणेश गावकर हिने प्रथम क्रमांक मिळविला.
तीन किलोमिटर चालणे स्पर्धेत रसिका नंदकुमार सावंत हिने प्रथम क्रमांक मिळविला. पाच किलोमिटर चालणे गटात अभिषेक प्रकाश परब याने प्रथम तर गितेश अर्जून मेस्त्री याने द्वितीय क्रमांक मिळविला. चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात सृष्टी सुभाष साटम हिने लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक, उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि ४०० मिटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. तर धनश्री दिनेश ढवळ हिने थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.