Wed, Feb 8, 2023

वेत्येतील अपघातात
दुचाकीस्वार जखमी
वेत्येतील अपघातात दुचाकीस्वार जखमी
Published on : 24 December 2022, 3:08 am
70783
वेत्ये : अपघातग्रस्त वाहने.
वेत्येतील अपघातात
दुचाकीस्वार जखमी
सावंतवाडी, ता. २४ ः मुंबई-गोवा महामार्गावर वेत्ये येथे मोटार व दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. हा अपघात आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. दुचाकीस्वार आपल्या मोटारीने रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या मोटारीने त्याला धडक दिली. यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत दुचाकीस्वाराला मदत केली. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.