सामंत यांचा बायोडेटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामंत यांचा बायोडेटा
सामंत यांचा बायोडेटा

सामंत यांचा बायोडेटा

sakal_logo
By

rat२५३२.txt

बातमी क्र. ३२ (पुरवणीसाठी उदय सामंत यांचा बायोडेटा)
-----

फोटो-

rat२५p२७.jpg- २२L७०९३४उदय सामंत
----------------


नाव : श्री. उदय रवींद्र सामंत
जन्म : २६ डिसेंबर, १९७५
जन्म ठिकाण : गोवा.
शिक्षण : डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती जया
अपत्ये : एकूण २ (दोन मुली)
व्यवसाय : शेती व व्यापार
पक्ष : शिवसेना
मतदारसंघ : २६६-रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी.
इतर माहिती : अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन; श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी (इंग्रजी माध्यम शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व महाविद्यालय सुरू केले), पाली पंचक्रोशी विविध कार्यकारी सोसायटी व रत्नागिरी जिल्हा कला व सांस्कृतिक कलाकार संघटना; उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा ऑटो चालक, मालक संघटना; संस्थापक, शांतादुर्गा नागरी सहकारी पतसंस्था, रत्नागिरी; २०००-२००३ अध्यक्ष, रणजित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व लोकमान्य ग्राहक सहकारी संस्था, पाली; संस्थापक सदस्य, अभिनव स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था; संस्थापक, ज्ञानज्योती सार्वजनिक ग्रंथालय, पाली;
मुख्य प्रवर्तक, नियोजित रत्नागिरी स्वयंरोजगार सेवा संस्था फेडरेशन; सल्लागार, सह्याद्री स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था; संस्थापक, श्री लक्ष्मी पल्लिनाथ ग्राहक सहकारी संस्था व नियोजित रत्नागिरी तालुका अपंग पुनर्वसन सेवा संस्था मर्यादित; २००० मध्ये रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खादी ग्रामोद्योग शिबीराचे आयोजन; चाटे क्लासेस विरोधी मोर्चात सहभाग; जयहिंद संस्था स्थापन करून या संस्थेमाफत रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हास्तरीय जाखडी स्पर्धेचे आयोजन; गरीब रुग्णांना मदत; स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन; गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप; गरीब व गरजूंना दिवाळी सणासाठी मोफत फराळाच्या साहित्याचे वाटप; वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन; आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे आयोजन स्वातंत्र्यसैनिक व गुणवंत विद्यार्थी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन;
रत्नागिरी जिल्ह्यात ८० गावात युवक जोडो कार्यक्रमाचे आयोजन; श्रमदानातून खानू, जोयशीवाडी, पाथरट, पावस, तोणदे व कशेळी या गावात बंधारे बांधले; नाचणे गावाच्या नळपाणी योजनेसाठी जीवन प्राधिकार कार्यालयावर मोर्चा काढला; पूर्णगड येथील वादळग्रस्तांना मदत; जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन; कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नः कोतवडा हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दाभिळवाडी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी प्रयत्न; न्यु इंग्लिश हायस्कूल, पाली, माध्यमिक विद्यामंदिर, नाणीज, अ. आ. देसाई हायस्कूल, हातखंबा, न्यू इंग्लिश स्कूल, टेंभे, आदर्श विद्यामंदिर, कुरतडे, महालक्ष्मी माध्यमिक विद्यामंदिर, खेडशी व जागुष्टे माध्यमिक हायस्कूल, कुवारबांव या शाळांना संगणक सॉफ्टवेअर मिळवून दिले; रत्नागिरीत अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धांचे आयोजना सदस्य, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ, मुंबई: अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखाः बालमहोत्सव, नाट्यस्पर्धा, एकांकिका स्पर्धा व रंगसंमेलनाचे आयोजन; २००३-२००४ चा महाराष्ट्र पत्रकार संघाचा ’कोकण रत्न’ पुरस्कार व २००४-२००५ चा रमजान मुबारक तर्फे ’युवा रत्न’ पुरस्कार प्राप्त; सन २००७ चा दि प्राईड ऑफ इंडिया चा भास्कर अ‍ॅवॉर्ड, सन २०१३ मध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचा साहित्य मित्र सन्मान पुरस्कार प्राप्त; १९९६-९९ एन. एस. यु. आय. च्या कार्यात सक्रिय सहभाग, फेब्रुवारी १९९५ ते मे १९९९ उपाध्यक्ष, जिल्हा युवक काँग्रेस; १९९९-२००० चिटणीस, जुले २०१० ते २०१२ अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस; १९९६-९९ अध्यक्ष, पाली युवा मंच : १९९९-२००१ निरीक्षक, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस; २००२-२००३ अध्यक्ष, रणजीत ग्रामीण सहकारी पतसंस्था, पाली; अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस; सन २०१४ पासून शिवसेना पक्षाचे कार्य २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; ११ जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ नगरविकास वने, विधि व न्याय, बंदरे व मत्स्यव्यवसाय खात्याचे राज्यमंत्री; विधिमंडळाच्या रोजगार हमी व पंचायत राज समितीचे सदस्य; ऑक्टोबर, २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; महाविकास आघाडी सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून कार्यभार, त्यानंतर आता राज्याचे उद्योग मंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते आहेत.