Tue, Feb 7, 2023

रत्नागिरी-केवळ फोटो
रत्नागिरी-केवळ फोटो
Published on : 25 December 2022, 2:38 am
केवळ फोटो
-rat25p22.txt-KOP22L70885व
रत्नागिरी ः राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला बाळासाहेब यांची शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख राजन शेट्ये, निमेश नायर, विकास पाटील, प्रशांत सुर्वे, विजय खेडेकर, शिल्पा सुर्वे, पूजा पवार, बाबू तळेकर, तुषार साळवी आदी उपस्थित होते.