Fri, Jan 27, 2023

निधन
निधन
Published on : 25 December 2022, 2:29 am
71004
भाग्यश्री मिशाळ यांचे निधन
कुडाळ ः येथील तहसील कार्यालयाच्या कर्मचारी भाग्यश्री भास्कर मिशाळ (वय ५७) यांचे कऱ्हाड येथे निधन झाले. येथील तहसील कार्यालयात त्या कार्यरत होत्या. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून, जावई. नातवंडे असा परिवार आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे वरिष्ठ सहाय्यक महेश मिशाळ यांच्या त्या आई होत.