सुमित्रा पारकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुमित्रा पारकर यांचे निधन
सुमित्रा पारकर यांचे निधन

सुमित्रा पारकर यांचे निधन

sakal_logo
By

71515
सुमित्रा पारकर यांचे निधन
कणकवली, ता. २८ ः शहरातील ढालकाठी, बाजारपेठ येथील रहिवासी श्रीमती सुमित्रा अनंत पारकर (वय ९२) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, पुतणी, दोन पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. कणकवली काशिविश्वेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष अड. प्रवीण पारकर यांच्या त्या आई, तर डॉ. प्रशांत आणि संचित पारकर यांच्या त्या काकी होत.