नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास यश नक्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास यश नक्की
नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास यश नक्की

नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास यश नक्की

sakal_logo
By

rat२८२३.txt

(टुडे पान ४ साठी)

फोटो ओळी
-rat२८p१५.jpg ः
७१५४६
राजापूर ः आबासाहेब मराठे महाविद्यालयात बोलताना नायब तहसीलदार राकेश गिड्डे.
---
नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास यश ः गिड्डे

राजापूर, ता. २८ ः कोकण प्रांतातील विद्यार्थी बौद्धिकदृष्ट्या प्रगत आहेत. नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास विविध स्पर्धांमध्ये ते नक्कीच यशस्वी होतील, असे प्रतिपादन नायब तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केले.
तालुक्यातील विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे विद्यालयामध्ये केले. रयत शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कृतज्ञता सप्ताहांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ. घन:श्याम हराळे उपस्थित होते. कृतज्ञता सप्ताहांतर्गत महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या वक्तृत्व, सामाजिक विषयावर रांगोळी स्पर्धा, पोष्टर प्रदर्शन, हाफ मॅरेथॉन स्पर्धा आदी विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरवण्यात आले.