Fri, Feb 3, 2023

पोलिस हवालदार संदीप गुजर यांचे निधन
पोलिस हवालदार संदीप गुजर यांचे निधन
Published on : 28 December 2022, 1:27 am
rat२८p१७.jpg
L७१५३४
संदीप गुजर
-----------------
पोलिस हवालदार संदीप गुजर यांचे निधन
मंडणगड, ता. २८ः येथील संदीप प्रकाश गुजर (वय ४५, मुळगाव पालवणी जांभुळनगर सध्या रा. आवाशी, ता. खेड) यांचे आज निधन झाले. ते येथील पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत होते. आवाशी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व कुटुंबीय आहेत.