Mon, Feb 6, 2023

-थ्रोबॉल स्पर्धेसाठी 30 ला निवड चाचणी
-थ्रोबॉल स्पर्धेसाठी 30 ला निवड चाचणी
Published on : 28 December 2022, 1:50 am
rat२८४०.txt
(पान ५ साठी)
थ्रोबॉल स्पर्धेसाठी उद्या निवड चाचणी
रत्नागिरी, ता. २८ ः सबज्युनिअर व सीनियर मुली-मुलांच्या राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रत्नागिरी जिल्हा संघाची निवड चाचणी शुक्रवारी (ता.३०) घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील संघांनी शुक्रवारी सकाळी ९ वा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन व सोलापूर थ्रोबॉल असोसिएशनच्यावतीने ६ ते ८ जानेवारी या दरम्यान राज्यस्तरीय सबज्युनिअर व सीनिअर मुले व मुलींची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे.