निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

71515
सुमित्रा पारकर
कणकवली, ता. २८ ः शहरातील ढालकाठी, बाजारपेठ येथील रहिवासी श्रीमती सुमित्रा अनंत पारकर (वय ९२) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. काशिविश्वेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष ॲड. प्रवीण पारकर यांच्या त्या आई, तर डॉ. प्रशांत, संचित यांच्या त्या काकी होत.
--
७१६९८
जयश्री ओटवकर
नांदगाव, ता. २८ ः आयनल-मनेरवाडी येथील जयश्री सदाशिव ओटवकर (वय ८८) यांचे निधन झाले. देवगड आगाराचे वाहक सामाजिक कार्यकर्ते साईनाथ ओटवकर यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.