Sun, Feb 5, 2023

स्मृती मानधना
स्मृती मानधना
Published on : 28 December 2022, 4:07 am
71755
टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी
स्मृती मानधना उपकर्णधारपदी
मुंबई, ता. २८ ः २०२३ मध्ये होणाऱ्या महिला टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून, सांगलीच्या स्मृती मानधना हिची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. निवड झालेला संघ असा- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैदिक राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.