Tue, Feb 7, 2023

शासकीय रुग्णालयात फळवाटप
शासकीय रुग्णालयात फळवाटप
Published on : 29 December 2022, 11:39 am
rat२९२५.txt
(टुडे पान २ साठी)
फोटो ओळी
-rat२९p२१.jpg-
७१८४१
रत्नागिरी ः इंटरनॅशनल मानवी हक्क संघटनेच्या वर्धापनानिमित्त जिल्हा रुग्णालयात फळ वाटप करताना संघटनेचे पदाधिकारी.
---
शासकीय रुग्णालयात फळवाटप
रत्नागिरी, ता. २५ ः इंटरनॅशनल मानवी हक्क संघटनेच्या वर्धापनानिमित्त राष्ट्रीय सहसचिव जी. एल. कदम व महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळकृष्ण वनकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या वेळी संघटनेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष तेजस भोपाळकर, कार्याध्यक्ष रफिक दोस्ती, सचिव विनोद जैन, उपाध्यक्ष भावेश जैन, सहसचिव जितेंद्र बिर्जे, जिल्हा रुग्णालयातील डॉ. मंदार कांबळे, डॉ. विकास कुमरे व वॉर्डमधील नर्स व वॉर्डबॉय आदी उपस्थित होते.