गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

अल्पवयीन तरुणीचे अपहरण
सांगली ः शहरातील एका महाविद्यालयातून चार दिवसांपूर्वी अल्पवयीन तरुणीचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या पालकांनी शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला. २६ डिसेंबर रोजी महाविद्यालयात गेलेली मुलगी घरी परतली नाही. त्यानंतर पालकांनी सलग चार दिवस तिचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांत धाव घेऊन तिचे अपहरण करण्यात आल्याची फिर्याद पोलिसांत दिली. पोलिस अधिक तपास करत आहेत.