Fri, Feb 3, 2023

नव्याचे स्वागत...
नव्याचे स्वागत...
Published on : 31 December 2022, 3:35 am
नव्याचे स्वागत...
मालवण ः खेळीमेळीच्या वातावरणात २०२२ हे वर्ष सरले. नववर्षाचे स्वागतही नवउमेदीने करू, संकटे पायदळी तुडवून यशापर्यंत पोहचू, असा सकारात्मक विचार नवर्वाच्या पूर्वसंध्येला ही बागडणारी चिमुकले पाहिल्यानंतर मनाला स्पर्शून जातो.