राजापूर-फोटो फिचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-फोटो फिचर
राजापूर-फोटो फिचर

राजापूर-फोटो फिचर

sakal_logo
By

राजापुरात महामार्ग चौपदरीकरण वेगाने

राजापूर ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे राजापूर शहरामध्ये वेगाने काम सुरू आहे. अर्जुना नदीवरील सर्वाधिक उंचीचा पूल आणि शहरातील पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपूल यांचे काम पूर्ण झाले असून त्याच्यावरून वाहतूकही सुरू झाली आहे; मात्र अर्जुना नदीवरील पूल आणि पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपूल यांना जोडणाऱ्‍या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. सध्या या जोडरस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याची ही क्षणचित्रे.
...
फोटो ओळी
-rat11p8.jpg
21036
ः राजापूर ः पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपूलावरून सुरू झालेली वाहतूक.
....
-rat11p9.jpg
L21037
ः डेपोसमोर रस्त्याचे सुरू असलेले काम.
....
-rat11p10.jpg
21031
ः रस्ता रुंदीकरणासाठी डेपोसमोरील तोडलेली जागा.
....
-rat11p11.jpg
21032
ः संरक्षण भिंतीचे सुरू असलेले काम.
....
-rat11p12.jpg
L21033
ः रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे सुरू असलेले काम.
....

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57096 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top