अक्षता सावंतचा वेंगुर्लेत सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अक्षता सावंतचा 
वेंगुर्लेत सन्मान
अक्षता सावंतचा वेंगुर्लेत सन्मान

अक्षता सावंतचा वेंगुर्लेत सन्मान

sakal_logo
By

21064
वेंगुर्ले ः अक्षता सावंतचा सन्मान करताना सैनिक पतसंस्थेचे पदाधिकारी.

अक्षता सावंतचा वेंगुर्लेत सन्मान
वेंगुर्ले ः कुणकेश्वर पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्गात आलेली ‘कॉमेडी एक्स्प्रेस फेम’ टीव्ही स्टार, गायिका अक्षता सावंत हिचा सैनिक पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. अक्षता आज वेंगुर्ले येथे आपल्या आजोळी आली असता तिने सैनिक पतसंस्थेच्या येथील शाखेस भेट दिली. यावेळी पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. उपमुख्याधिकारी प्रल्हाद तावडे, प्रशासन अधिकारी विठ्ठल बिडये, शाखा व्यवस्थापक ज्योती देसाई, कॉम्प्युटर इंजिनिअर संजय कोरगावकर, प्रॉपर्टी मॅनेजर लक्ष्मीकांत चौकेकर, क्लार्क नितीन बेहरे, शंकर दीपनाईक, ज्योती वडर, शिपाई प्रसाद तांडेल, श्रीराम नाईक आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57110 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top