माटणेतील रस्ताकाम पूर्ण करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माटणेतील रस्ताकाम 
पूर्ण करण्याची मागणी
माटणेतील रस्ताकाम पूर्ण करण्याची मागणी

माटणेतील रस्ताकाम पूर्ण करण्याची मागणी

sakal_logo
By

L21118

ओळ - माटणे ः पुरांवतारी मंदिरासमोरील रस्ता ठेकेदाराने अर्धवट सोडला आहे.

माटणेतील रस्ताकाम
पूर्ण करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग ः माटणे येथील श्री पुरांवतारी मंदिरासमोरचा रस्ता ठेकेदाराने अर्धवट सोडला आहे. तो तत्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे. दोडामार्ग-आयी मार्गावरील म्हावळींगे तिठा ते वझरेतील वेदांता कंपनीपर्यंतचा रस्ता सत्यवान गवस व अन्य ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर डांबरी करण्यास सुरुवात झाली; पण माटणेतील वजनकाट्यापासून मंदिरापर्यंतचा रस्ता ठेकेदाराने अर्धवट सोडला. त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे. त्या रस्त्यासह पुढचा नियोजित रस्ताही ठेकेदाराने तत्काळ सुरू करून पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.
.............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57201 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top