पावस-भूमिपूजने अनेक, प्रत्यक्षात कामेच सुरू नाहीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-भूमिपूजने अनेक, प्रत्यक्षात कामेच सुरू नाहीत
पावस-भूमिपूजने अनेक, प्रत्यक्षात कामेच सुरू नाहीत

पावस-भूमिपूजने अनेक, प्रत्यक्षात कामेच सुरू नाहीत

sakal_logo
By

पावस गटात भूमिपूजने अनेक,
प्रत्यक्षात कामांना मुहूर्त कधी?

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ११ ः आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खूष करण्यासाठी पावस जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आली आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही कामाला सुरवात झालेली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
पावस जिल्हा परिषद गटामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेबरोबरच आमदार व खासदार एकाच पक्षाचे असल्याने गेल्या पाच वर्षात विविध प्रकारची विकास कामे करण्यात आली. गेल्या पंधरा दिवसांत गटामध्ये अनेक विकास कामांची भूमिपूजने करण्यात आली. जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगूल लवकरच वाजणार असल्याने वातावरण निर्मितीसाठी कामांची भूमिपूजने केली आहेत. परंतु त्यापैकी अनेक कामांना प्रत्यक्षात सुरवात झालेली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57216 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top