संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

खेड तायक्वॉंदो स्पोर्टस् अॅकॅडमीचे सुयश
खेड ः रत्नागिरी तायक्वाँदो स्पोर्टस् असोसिएशनअंतर्गत राजापूर तायक्वाँदो अॅकॅडमीतर्फे आयोजित जिल्हास्तरीय ओपन चॅलेंज तायक्वाँदो स्पर्धेत खेड येथील खेळाडूंनी यश मिळवले आहे. स्पर्धेमध्ये खेड तायक्वाँदो स्पोर्टस् अॅकॅडमीअंतर्गत सुमारे ७० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेतील पदकविजेते खेळाडू असे ः सुवर्णपदक- आयुश फावरे, श्रीनिवास आंबडेकर, सार्थक बाईत, परिधी माळी, स्वतिका मुद्राळे, अर्जुन आंब्रे, आर्या आंब्रे, जैद हमदुले, समर्थ सकपाळ, सिद्धार्थ वायकर, हर्षदा पार्टे, अक्षय पोळ. रौप्यपदक- सोहम हुमणे, फरहान पठाण, तनिष्क निगडेकर, अक्षरा नायनाक, अक्षरा देसाई, विक्रांत सागवेकर, आयुश फावरे, ईजियान पेडेकर, प्रशिल जाधव, सिद्धी बेंडुगडे, सोहम खामकर. कास्यपदक- अनुष्का रोकडे, सनिधी शेट्टी, दीपिका हलदर, साहिल मोरे, स्वराज्य आंब्रे, आर्या आंब्रे, मानस शिंदे, काव्या खानविलकर, अभिजित कदम, शुभम देसाई, वेदा लाड, सृष्टी भुवड, श्रीतेज भुवड, तेजस भैरवकर.
-----------
छत्रपती संभाजी महाराज जयंती १४ ला
चिपळूण ः मराठा सेवासंघ संभाजी ब्रिगेड जिल्हा रत्नागिरी-चिपळूण यांच्या पुढाकाराने सर्वसमावेशक अशी १४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध वक्ते नीलेश जगताप हजर राहणार आहेत. या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57236 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top