रत्नागिरी ः डॉ. नेत्रांजली आखाडे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः डॉ. नेत्रांजली आखाडे यांचे निधन
रत्नागिरी ः डॉ. नेत्रांजली आखाडे यांचे निधन

रत्नागिरी ः डॉ. नेत्रांजली आखाडे यांचे निधन

sakal_logo
By

-rat11p22.jpg
L21115
- डॉ. नेत्रांजली आखाडे
-------------
डॉ. नेत्रांजली आखाडे यांचे निधन

रत्नागिरी ः शिवसेच्या माजी महिला जिल्हाप्रमुख डॉ. नेत्रांजली आखाडे यांचे सोमवारी (ता. ९) साडेअकराला दीर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले. डॉ. सुभाष आखाडे यांच्या त्या पत्नी होत. शिवसेनेच्या निष्ठावंत, धडाडीच्या महिला जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती. महिला जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली. संघटनेच्या कठीणकाळात महिलांना एकत्रित करून संघटनेचे प्रामाणिक कार्यचालू ठेवून त्यांनी संघटनेला दिलेले योगदान हे विसरता येणार नाही, अशी प्रतिक्रिया सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी दिली. रत्नागिरी शहरातील कार्यकर्ते महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्येसुद्धा त्यांच्याविषयी आदर होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57253 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top