कणकवली : विनयभंग जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : विनयभंग जामीन
कणकवली : विनयभंग जामीन

कणकवली : विनयभंग जामीन

sakal_logo
By

विनयभंग प्रकरणी संशयिताला जामीन
कणकवली : विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला. शिवलिंग नरसिंग मिरगाळे (वय २२, रा.निलंगा, लातूर), असे त्याचे नाव आहे. संशयित शिवलिंग याला येथील न्यायालयात हजर केल्यानंतर त्‍याची १५ हजाराच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. संशयितातर्फे ॲड. अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद केला. सुनावणीमध्ये तपासकामात ढवळा ढवळ करू नये, तपासात सहकार्य करणे, साक्षीदारावर दबाव आणू नये, पोलिस स्टेशनमध्ये हजेरी आदी अटींवर जामीन मंजूर करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57265 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top