सावंत कुटुंबियास शिवसेनेतर्फे मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंत कुटुंबियास
शिवसेनेतर्फे मदत
सावंत कुटुंबियास शिवसेनेतर्फे मदत

सावंत कुटुंबियास शिवसेनेतर्फे मदत

sakal_logo
By

swt125.jpg
21259
पाटः आमदार वैभव नाईक यांनी प्रकाश सावंत यांची भेट देऊन आर्थिक मदत दिली.

सावंत कुटुंबियास
शिवसेनेतर्फे मदत
कुडाळ, ता. १२ ः तालुक्यातील पाट-परबवाडा येथील प्रकाश सावंत यांचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा ओघ सुरू केला आहे. शिवसेनेचे अतुल बंगे, शिवसेना उपविभाग प्रमुख महेश वेळकर, युवासेनेचे शंकर पाटकर, शिवसेनेचे अनिल बागवे, पाट ग्रामपंचायत सदस्य उमेश प्रभु, ग्रामपंचायत सदस्या दीपा आळवे यांनी त्यांना सहकार्य केले. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांना घटनेची परिस्थिती कथन केल्यावर आमदार नाईक यांनी भेट देऊन आर्थिक मदत दिली. यावेळी कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, कुडाळ तालुका शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, महेश वेळकर, उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57448 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top