अण्णा महाराजांच्या मूर्तीची आज पिंगुळीत प्रतिष्ठापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णा महाराजांच्या मूर्तीची
आज पिंगुळीत प्रतिष्ठापना
अण्णा महाराजांच्या मूर्तीची आज पिंगुळीत प्रतिष्ठापना

अण्णा महाराजांच्या मूर्तीची आज पिंगुळीत प्रतिष्ठापना

sakal_logo
By

L२१२८४

- पिंगुळी ः येथील प. पु. अण्णा महाराज समाधी मंदिर.

अण्णा महाराजांच्या मूर्तीची
आज पिंगुळीत प्रतिष्ठापना
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः पिंगुळीचे प. पु. विनायक अण्णा राऊळ महाराज मूर्ती व पादुका प्रतिष्ठापना सोहळा उद्या (ता.१३) होणार आहे. या निमित्ताने सकाळी वाजता ५.३० आरती, ८.१५ मूर्ती हवन महापूजा लघु पूर्णाहुती, अभिषेक आशीर्वाद नैवेद्य आरती, श्री संगीत भजनी मंडळ, बच्चे सावर्डे कोल्हापूर यांचे सुश्राव्य भजन, १० वाजता सौ. सुजाता विनय पाटील लिखित सद्गुरू समर्थ अण्णा महाराज लिलामृत पोथीचे प्रकाशन आणि बाळ कालेकर संपादित सद्गुरू समर्थ या मासिकाचा विशेष प्रकाशन सोहळा प. पु. बाईमा यांच्या शुभहस्ते होणार आहे. दुपारी १ ते १२ सांस्कृतिक कार्यक्रम, १२.३० वाजता महाआरती, दुपारी १ ते रात्री ११ अखंड महाप्रसाद, दुपारी १ ते २ भालचंद्र प्रासादिक भजन मंडळ जानवली यांचे भजन, दुपारी २.३० ते ३.३० साटेली-भेडशी (दोडामार्ग) येथील सुप्रसिद्ध नकलाकार अरुण गवंडकर यांचा मनोरंजन कार्यक्रम, सायंकाळी ४.३० ते ५.३० देशविदेशात सुप्रसिद्ध असलेल्या गायिका कविता देशपांडे यांचे गायन, ६.३० वाजता आरती, सायंकाळी ७.३० वाजता रणरागिणी ढोलपथक वालावल यांच्या ढोलपथकसह श्री पालखी मिरवणूक सोहळा, रात्री ८ वाजता सिद्धिविनायक प्रासादिक भजन युवा महोत्सव संतांचे अभंग आणि मराठी लोक नृत्याविष्कार चिमणी पाखरे कुडाळ, भूषण बाक्रे ओमसाई सावंतवाडी, सिद्धार्थ ग्रुप पिंगुळी, जाधव पेंडूर मालवण आदी कार्यक्रम किरण आचरेकर मुंबई यांच्या सौजन्याने आयोजन केले आहे.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57475 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top