टु १ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टु १
टु १

टु १

sakal_logo
By

नौकांचे सांगाडे बाहेर काढा
रत्नागिरी ः मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पातील जेट्टी क्र. ४ (मलबार जेट्टी) येथे मोडलेल्या स्थितीत असलेल्या बुडालेल्या व नष्ट झालेल्या अशा नौकांचे इंजिन व इतर पार्टस काढून घेवून कोणतेही मूल्य न येणारे असे नौकांचे सांगाडे/अवशेष या ठिकाणी सोडून दिले आहेत. यामुळे नौकानयनासाठी अडथळा होत असून बंदरातील जागा व्यापली गेली आहे. हा अडथळा मच्छीमारी नौकासाठी धोकादायक झाला आहे. नौका/सांगाडे/अवशेष ज्यांच्या नौका आहेत, त्यांनी १८ मेपर्यंत काढून टाकावेत. तसे न केल्यास ते मत्स्यव्यवसाय विभागामार्फत काढून टाकण्यात येतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी रत्नाकर राजम यांनी कळविले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57478 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top