कणकवली : वागदे अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : वागदे अपघात
कणकवली : वागदे अपघात

कणकवली : वागदे अपघात

sakal_logo
By

वाहनाच्या धडकेत
वागदे येथे म्हैस ठार
कणकवली, ता. १२ : मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे येथील आर्यादुर्गा मंदिर समोरील रस्त्यावर दोन म्हशींना वाहनाने जोराची धडक बसली. यातील एका म्‍हशीचा जागीच मृत्‍यू झाला. तर दुसरी म्‍हैस जखमी झाली. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला. यानंतर स्थानिकांनी म्‍हशीला महामार्गालगत ठेवले होते. नंतर या म्हशीला जानवली येथील पशुवैद्यकिय रूग्‍णालयात हलविण्यात आले. सकाळी दहाच्या सुमारास अपघाताची घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57520 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top