नंदकिशोर केसरकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नंदकिशोर केसरकर यांचे निधन
नंदकिशोर केसरकर यांचे निधन

नंदकिशोर केसरकर यांचे निधन

sakal_logo
By

swt१२२४.jpg
21403
नंदकिशोर केसरकर

नंदकिशोर केसरकर यांचे निधन
बांदा, ता. १२ः नंदकिशोर केसरकर (वय ५९, रा. महादेवाचे केरवडे, ता. कुडाळ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. माणगाव येथील प्रसिद्ध व्यापारी बाळ उर्फ आत्माराम केसरकर यांचे ते कनिष्ठ बंधू होत.
-------------
मनमाला वाडकर यांचे निधन
सावंतवाडी, ता. १२ ः येथील रहिवासी श्रीमती मनमाला श्रीराम वाडकर (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, जावई, सुना, पुतणे, पुतण्या, पतवंडे असा परिवार आहे. पत्रकार उत्तम वाडकर व वृत्तपत्र एजंट दिनानाथ वाडकर यांच्या त्या काकी होत.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57623 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top