मोर्लेतील नुकसानीची केसरकरांकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोर्लेतील नुकसानीची केसरकरांकडून पाहणी
मोर्लेतील नुकसानीची केसरकरांकडून पाहणी

मोर्लेतील नुकसानीची केसरकरांकडून पाहणी

sakal_logo
By

21562
मोर्ले ः येथे हत्तींनी केलेल्या नुकसानीची पाहणी करताना आमदार दीपक केसरकर आदी.


मोर्ले येथील नुकसानीची
केसरकरांकडून पाहणी

पाच हत्तींच्या कळपाकडून हानी

दोडामार्ग, ता. १३ : हत्तींच्या कळपाने मोर्ले येथे केलेल्या शेती बागायतीच्या नुकसानीची पाहणी आमदार दीपक केसरकर यांनी आज केली. दोन दिवसांपुर्वी मोर्लेतून केरमध्ये गेलेला पाच हत्तींचा कळप गुरुवारी पुन्हा मोर्लेत परतला. त्या कळपाने मोर्ले येथील रमेश गवस यांच्या कवाथ्यांची नासधूस केली. तेथील शेतकरी रमाकांत गवस, प्रताप गवस, आपा गवस, अंकुश चिरमुरे यांच्या बांबू बेटांचेही नुकसान केले. त्या नुकसानीची पाहणी आमदार दीपक केसरकर यांनी केली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुका संघटक गोपाळ गवस, विभागप्रमुख संतोष मोर्ये, रमेश गवस, अविनाश चिरमुरे, यशवंत गवस आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57866 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top