जयंत जावडेकर उत्कृष्ट मुख्याधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयंत जावडेकर
उत्कृष्ट मुख्याधिकारी
जयंत जावडेकर उत्कृष्ट मुख्याधिकारी

जयंत जावडेकर उत्कृष्ट मुख्याधिकारी

sakal_logo
By

21626
जयंत जावडेकर

जयंत जावडेकर
उत्कृष्ट मुख्याधिकारी

सावंतवाडी, ता. १३ ः येथील पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना ‘क’ वर्ग नगरपरिषद गटातून कोकण प्रशासकीय विभागातून उत्कृष्ट मुख्याधिकारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबाबतचे प्रशस्तीपत्र त्यांना नगरपरिषद प्रशासन विभाग उपायुक्त रविंद्र जाधव यांनी दिले.
नगरपरिषद क्षेत्रात २०२१-२२ मध्ये नागरिक, कर्मचारी पदाधिकारी व शासन यांचे समन्वय साधून प्रभावीपणे पुरवलेल्या सर्व आवश्यक मूलभूत नागरी सुविधा व राबवलेल्या विविध शासकीय योजना आदी कामकाज पाहून त्यांचा हा सन्मान करण्यात आला. त्याच्या झालेल्या या सन्मानाबाबत सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57951 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top