संतोष पेडणेकर चेअरमनपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संतोष पेडणेकर चेअरमनपदी
संतोष पेडणेकर चेअरमनपदी

संतोष पेडणेकर चेअरमनपदी

sakal_logo
By

21712
संतोष पेडणेकर

संतोष पेडणेकर चेअरमनपदी
कुडाळ ः के. बी. के. चित्रमंदिर ट्रस्ट, मुंबईचे पदाधिकारी प्रसिद्ध चित्रकार संतोष श्रीपाद पेडणेकर यांची ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या नामवंत संस्थेच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली. ही १०४ वर्षे जुनी सोसायटी आहे. त्याबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे. केबीके शिष्य वर्गास अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे. मार्चमध्ये बेळगाव येथे झालेल्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात त्यांना ‘कला गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. चित्रकार म्हणून श्री. पेडणेकर यांची विविध विषयांवर आधारित चित्रे प्रसिद्ध आहेत. बेळगावमधील प्रसिद्ध चित्रकार के. बी. कुलकर्णी यांचे ते शिष्य आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58074 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top