रत्नागिरी-गणपतीपुळे किनारी सापडले प्राचीन दगडी शिल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-गणपतीपुळे किनारी सापडले प्राचीन दगडी शिल्प
रत्नागिरी-गणपतीपुळे किनारी सापडले प्राचीन दगडी शिल्प

रत्नागिरी-गणपतीपुळे किनारी सापडले प्राचीन दगडी शिल्प

sakal_logo
By

21729
गणपतीपुळे ः किनाऱ्यावर आढळलेल्या दगडी शिल्पावर कोरलेला मजकूर आणि शिवपिंड व पादुका.

किनारी सापडले प्राचीन दगडी शिल्प
रत्नागिरी ः तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर प्राचीन दगडी शिल्प आढळून आले आहे. हे दगडी शिल्प १८७२ मधील असून, त्यावर शिवलिंग व पादुका कोरल्या आहेत. हे शिल्प शुक्रवारी (ता. १३) छायाचित्रकार आर्यन शहा, जीवरक्षक उमेश म्हादये व विक्रम राजवाडकर यांना आढळून आले. त्यांनी ते समुद्रकिनाऱ्यावर आणून ठेवले आहे. या शिल्पावर शिल्पकार बा. न. सरनाईक यांचे नाव कोरलेले आहे. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात सध्या उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू असल्याने विविध ठिकाणांहून पर्यटक येत आहेत. या शिल्पावर १८७२ व शिल्पकाराच्या नावाचा उल्लेख असल्याने अधिक माहिती उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58095 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top