रत्नागिरी ःनाचणे समर कॅम्पला उदंड प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ःनाचणे समर कॅम्पला उदंड प्रतिसाद
रत्नागिरी ःनाचणे समर कॅम्पला उदंड प्रतिसाद

रत्नागिरी ःनाचणे समर कॅम्पला उदंड प्रतिसाद

sakal_logo
By

-rat14p17.jpg
L21749
- रत्नागिरी ः नाचणे येथील समर कॅम्पला प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत यांनी भेट दिल्याबद्धल त्यांचे स्वागत करताना नाचणे सरपंच भैय्या भोंगले. सोबत अन्य मान्यवर.
-------------
नाचणे समर कॅम्पला उदंड प्रतिसाद

रत्नागिरी, ता. १४ : नाचणे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक विद्यामंदिर नाचणे नं १ यांच्या संसुक्त विद्यमाने आयोजित समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यात शंभरहून अधिक मुलांनी सहभाग घेतला. निरामय योगाचे श्री. स्वामी व सहकारी यांनी योगा, गुरूदेव नांदगावकर यांनी बालगीते, प्रा. विजय हटकर यांचे स्टेज डेअरिंग, सुभाष लाड व सचिन काळे यांनी आजी, आजोबांच्या गोष्टी सांगितल्या. कौस्तुभ सुतार व प्रकाश हर्चैकर यांच्या दोस्ती रंगांशी, याने सांगता झाली. समर कॅम्पला प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या समर कॅम्पचे उद्घाटन सरपंच ऋषिकेश भोंगले, उपसरपंच निलेखा नाईक, सदस्य शैलेश मालप, शुभम सावंत, सौ. रसाळ, दीप्ती फडके, प्रशांत रसाळ, अनुप्रिता आठल्ये आदींच्या उपस्थितीत झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58122 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top