चिपळूण-चिपळुणात आज हिंदू एकता दिंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-चिपळुणात आज हिंदू एकता दिंडी
चिपळूण-चिपळुणात आज हिंदू एकता दिंडी

चिपळूण-चिपळुणात आज हिंदू एकता दिंडी

sakal_logo
By

चिपळुणात आज हिंदू एकता दिंडी

चिपळूण, ता. १४ ः हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संघटित शक्तीचा आविष्कार दर्शवण्याकरिता चिपळुणात रविवारी (ता. १५) हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तरुणांचा विशेष प्रतिसाद मिळत आहे. शहरातील शंकरवाडी, मुरादपूर, वाणीआळी, पेठमाप,ओझरवाडी या भागातील बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. खडपोली, आंबडससह ग्रामीण भागातील प्रसार बैठकांना हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. हिंदू एकता दिंडीमध्ये वारकरी बांधव दिंडीसह, धर्मप्रेमी चित्ररथ, लेझिमपथक, ढोलताशे, सनई या वाद्यांसह सहभागी होणार आहेत. शहरातील श्री विरेश्वर मंदिर येथून दिंडीला सुरवात आणि बाजारपेठमार्गे जाऊन वेसमारुती येथे सांगता होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58162 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top