आनंदी साळुंखे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंदी साळुंखे यांचे निधन
आनंदी साळुंखे यांचे निधन

आनंदी साळुंखे यांचे निधन

sakal_logo
By

-ratchl142.jpg
L21739
-आनंदी साळुंखे
--------------
आनंदी साळुंखे यांचे निधन
चिपळूण ः तालुक्यातील तळसर येथील माजी सरपंच विजय दत्ताराम साळुंखे यांची आजी आनंदी सीताराम साळुंखे (वय ११५) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे १ मुलगा, ६ मुली, १ पुतणी, २९ नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या परोपकारी आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा.
------------
-rat14p23.jpg
21761
: पद्मलता चिटणीस
---------
पद्मलता चिटणीस यांचे निधन
खेड ः तालुक्यातील शिरवली येथील पद्मलता शरद चिटणीस (९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या माजी नगराध्यक्ष (कै.) शरद विनायक चिटणीस यांच्या पत्नी होत. त्यांच्या मागे तीन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

---

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58163 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top