पिंगुळीत पालखी मिरवणूक सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंगुळीत पालखी मिरवणूक सोहळा
पिंगुळीत पालखी मिरवणूक सोहळा

पिंगुळीत पालखी मिरवणूक सोहळा

sakal_logo
By

21804
पिंगुळी ः प. पू. राऊळ महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी भाविक.

पिंगुळीत पालखी मिरवणूक सोहळा
कुडाळ, ता. १४ ः पिंगुळीचे प. पू. अण्णा राऊळ महाराज प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने आज पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात धार्मिक कार्यक्रमांची काकड आरतीने सुरुवात झाली. प्रथम पुण्यतिथी महोत्सव मूर्ती तेजोवर्धनार्थ १२०० आवृत्ती विष्णू सहस्त्र, नामजप, दुपारी श्रींची आरती, महाप्रसाद, श्री सामंत (झाराप) यांचा नाट्य-भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम, भूपकरवाडी-पिंगुळीतील महिलांचा फुगडीचा कार्यक्रम, सप्तसूर राऊळ महाराज भजन मंडळ, पिंगुळी यांचे सुश्राव्य भजन, सांजआरती, वारकरी भजन, रामेश्वर वारकरी नृत्यभजन, महाप्रसाद, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली निर्मित पु. लं.ची अजरामर नाट्यकृती ‘संगीत तुका म्हणे’ हा संगीत नाट्यप्रयोग सादर झाला. डॉ. विनय पाटील (ठाणे) कार्यक्रमाचे प्रायोजक होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58192 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top