देवगड अपघातात एक गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड अपघातात एक गंभीर जखमी
देवगड अपघातात एक गंभीर जखमी

देवगड अपघातात एक गंभीर जखमी

sakal_logo
By

देवगड अपघातात
एक गंभीर जखमी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १४ ः येथील शहरात दुचाकी आणि छोटा टेंपो याच्यामध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी जखमीला उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. हा अपघात देवगड-नांदगाव रस्त्यावर येथील शहरात आज सायंकाळच्या सुमारास घडला. अपघातस्थळी पोलिस दाखल झाले होते. उशिरापर्यंत घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58262 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top