इन्सुलीत आज धार्मिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इन्सुलीत आज धार्मिक कार्यक्रम
इन्सुलीत आज धार्मिक कार्यक्रम

इन्सुलीत आज धार्मिक कार्यक्रम

sakal_logo
By

22018
संत सोहिरोबानाथ

इन्सुलीत आज धार्मिक कार्यक्रम
बांदा ः इन्सुली-डोबाशेळ येथील संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिरात उद्या (ता. १६) साक्षात्कार दिन सोहळा साजरा होत आहे. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी सहाला काकड आरती, साडेआठला श्रींच्या पादुकांवर अभिषेक, साडेनऊला धार्मिक कार्यक्रम, अकराला सभामंडप भूमिपूजन, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी सहापासून पालखी सोहळा, रात्री साडेनऊला कलेश्वर दशावतार मंडळाचा ‘गज वज्रकाय संगम’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत सोहिरोबानाथ सेवा समिती, इन्सुली उत्कर्ष कला क्रीडा व व्यायाम मंडळाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58479 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top