५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

५

sakal_logo
By

रेल्वेगाड्यांना
जादा बोगी
कणकवली, ता.१५ ः मे महिन्याची सुटी आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकणमार्गावर धावणाऱ्या विशेष गाड्यांना जादा बोगी जोडण्यात आल्या आहेत. रेल्वेमार्गावरील गांधीधाम-तिरुनवेली या गाडीला १६ मे रोजी; तसेच तिरुनवेली ते गांधीधाम या गाडीला १९ मे रोजी जादा बोगी जोडण्यात येणार आहेत. भावनगर ते कोचिवली; तसेच कोचिवली ते भावनगर या गाडीलाही जादा बोगी जोडण्यात आल्या आहेत. सूरत ते करमळी, तसेच मेंगलोर ते उधान या गाडीलाही दोन स्लीपर बोगी जोडल्या आहेत. कोकण रेल्वे प्रशासनातर्फे ही माहिती देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58518 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top