हुसैन मिसरीखान दलवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुसैन मिसरीखान दलवाई
हुसैन मिसरीखान दलवाई

हुसैन मिसरीखान दलवाई

sakal_logo
By

दीर्घकाळ खेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व
हुसैन मिसरीखान दलवाई यांनी १९६२ ते १९७८ असे दीर्घकाळ महाराष्ट्र विधानसभेत खेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी ७७-७८ मध्ये एक वर्ष महाराष्ट्राचे कायदा मंत्रिपद भूषविले. त्यानंतर मे १९८४ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. राज्यसभा सदस्यत्वाचा साडेपाच वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांना डिसेंबर १९८४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला आणि त्या निवडणुकीत ते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58847 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top