तुषार बाबर ठरले उत्कृष्ट मुख्याधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुषार बाबर ठरले उत्कृष्ट मुख्याधिकारी
तुषार बाबर ठरले उत्कृष्ट मुख्याधिकारी

तुषार बाबर ठरले उत्कृष्ट मुख्याधिकारी

sakal_logo
By

ठळक वापरावी
..
-rat17p12.jpg
L22413
- मुंबई ः पुरस्कार स्वीकारताना मुख्याधिकारी तुषार बाबर.
-----------------
तुषार बाबर ठरले उत्कृष्ट मुख्याधिकारी

रत्नागिरी, ता. १७ ः रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना उत्कृष्ट मुख्याधिकारी तसेच उत्कृष्ट जिल्हा सहआयुक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथे हा कार्यक्रम झाला. कोकण विभागाचे आयुक्त यांच्याकडून बाबर यांना नुकताच हा पुरस्कार देण्यात आला. नगरपालिका क्षेत्रात २०२१-२२ या वर्षामध्ये प्रभावीपणे सर्व आवश्यक मुलभूत नागरी सुविधा राबवण्यात महत्त्वाची भूमिका राबवली. विविध शासकीय योजना तसेच नागरिक, कर्मचारी, पदाधिकारी व शासने यांच्या समन्वयातून केलेल्या शासकीय कामकाजामुळे कोकण प्रशासकीय विभागातून उत्कृष्ट जिल्हा सहआयुक्त पुरस्कार जाहीर करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59013 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top