सावंतवाडी युवासनेने घेतली आदित्य ठाकरेंची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी युवासनेने घेतली आदित्य ठाकरेंची भेट
सावंतवाडी युवासनेने घेतली आदित्य ठाकरेंची भेट

सावंतवाडी युवासनेने घेतली आदित्य ठाकरेंची भेट

sakal_logo
By

swt1818.jpg
22712
पणजी : येथे आलेल्या आदित्य ठाकरे सोबत युवासेना पदाधिकारी.

सावंतवाडी युवासनेने
घेतली ठाकरेंची भेट
सावंतवाडी, ता. १८ : येथील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची गोवा येथे भेट घेतली. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, मालोजीराजे छत्रपती, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, अमोल किर्तीकर, सुप्रदा फातर्पेकर, गोवा उपराज्यप्रमुख सुभाष केरकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना शहरप्रमुख संदिप महाडेश्वर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59390 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top