वेळागर समुद्र किनाऱ्याची हातभार ट्रस्टमार्फत स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेळागर समुद्र किनाऱ्याची
हातभार ट्रस्टमार्फत स्वच्छता
वेळागर समुद्र किनाऱ्याची हातभार ट्रस्टमार्फत स्वच्छता

वेळागर समुद्र किनाऱ्याची हातभार ट्रस्टमार्फत स्वच्छता

sakal_logo
By

L22927

- शिरोडा ः स्वच्छता मोहीम कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले सोबत, सरपंच मनोज उगवेकर व ट्रस्टचे पदाधिकारी.

वेळागर समुद्र किनाऱ्याची
हातभार ट्रस्टमार्फत स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिरोडा वेळागर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबिवण्यात आली. यावेळी सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले उपस्थित होत्या. त्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
यावेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश मयेकर, नयनेश गावडे, एकनाथ चव्हाण, कार्याध्यक्ष रुपेश राणे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रमोद गावडे, सचिव अस्मिता भराडी, सल्लागार नम्रता आराबेकर, विनिता आराबेकर, सुप्रिया आराबेकर, सायली देवरुखकर, पत्रकार मदन मुरकर, मकरंद मेस्त्री, साईनाथ मेस्त्री, गुणाजी पाटेकर, महादेव मोरजकर, निकिता आराबेकर, राहुल डिचोलकर, प्रथमेश गावडे, दत्तप्रसाद गावडे, पुष्कर चव्हाण, दीक्षा कुबल, संकेत कुबल, जय कुबल, साहिल कोठावळे, सोहम कोठावळे, अनिकेत भराडी, सिद्धेश गावडे, गजानन शिरोडकर, सद्गुरू पडवळ, सुनील रेडकर, उल्हास परब, संजय नार्वेकर, सचिन जाधव, आनंद शेट्ये उपस्थित होते.
................