दिलीप दुधगावकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिलीप दुधगावकर यांचे निधन
दिलीप दुधगावकर यांचे निधन

दिलीप दुधगावकर यांचे निधन

sakal_logo
By

swt1929.jpg
23035
दिलीप दुधगावकर

दिलीप दुधगावकर यांचे निधन
कुडाळ, ता. १९ः कुंभारवाडी येथील दिलीप मोरेश्वर दुधगावकर (वय ७८) यांचे आज दुपारी निधन झाले. ते इंग्रजी व गणित विषय शिक्षक म्हणून वालावल हायस्कूल येथून निवृत्त झाले होते. डॉ. अमोल दूधगावकर यांचे ते वडिल होत. सावंतवाडी येथील निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर घारपुरे यांचे ते व्याही होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59754 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top