कनेडी : भात बियाने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कनेडी : भात बियाने
कनेडी : भात बियाने

कनेडी : भात बियाने

sakal_logo
By

L23670

कनेडी ः येथील शिवसेना विभागियातर्फे शेतकऱ्यांना सतीश सावंत यांच्या हस्ते भात बियाण्य़ांचे वाटप करण्यात आल.
--
शिवसेना विभागातर्फे मोफत भातबियाने वाटप
कनेडी ः शेतकरी सक्षम होण्यासाठी शिवसेना पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी राहुन नेहमी मदत करत राहील असे प्रतिपादन शिवसेना नेते सतिश सावंत यांनी आज येथे केले.
शिवसेना विभागीय शाखा सांगवेच्या वतिने शिवसेना नेते सतिश सावंत,तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, कॅाग्रेस सरचिटणीस महेंन्द्र सावंत, पंचायत समिती सदश्य मंगेश सावंत यांच्या हस्ते सांगवे गावातील शेतकर्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना सतीश सावंत यांनी मार्गदर्शन केले. या भातबियाने वाटप कार्यक्रमास आर. एच. सावंत, अनिल सावंत, राजेंन्द्र सावंत, बेनी डिसोजा, राजु पाटील, दिनेश वाळके, तुषार गावकर, बापुजी सावंत, अक्षय गावकर, आप्पा तावडे, जया सावंत, राजु डोंगरे, शिवा पेंडुरकर आदी उपस्तिथ होते.
गवे गावातील सुमारे 300 गरजू शेतकऱ्यांना मोफत बियाने वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60544 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top