मालवणात आज धार्मिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात आज 
धार्मिक कार्यक्रम
मालवणात आज धार्मिक कार्यक्रम

मालवणात आज धार्मिक कार्यक्रम

sakal_logo
By

23965
विलास झाड

मालवणात आज धार्मिक कार्यक्रम
मालवण ः परमपूज्य श्री सद्गुरु सदानंद माऊली महाराज सांप्रदाय, मालवणच्यावतीने उद्या (ता. २४) श्री दत्त मंदिर, वायरी बांध येथे श्री दत्तयाग तसेच गुरुवारी श्री अन्नपूर्णा भवन वास्तुशांती कार्यक्रम विलास झाड (बापूजी) यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. यात सकाळी आठला श्रीगणेश पूजन आणि श्री दत्तयाग प्रारंभ, दुपारी दोनला महाप्रसाद, सायंकाळी साडेसातला धुपारती, रात्री आठला पाटकर (तारकर्ली) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भक्त-शिष्य वृंद माऊली परिवार कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60893 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top