दिगवळी रस्त्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिगवळी रस्त्याची दुरवस्था
दिगवळी रस्त्याची दुरवस्था

दिगवळी रस्त्याची दुरवस्था

sakal_logo
By

24044
दिगवळे ः येथे गावात जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे.

दिगवळी रस्त्याची दुरवस्था
कनेडी, ता. २४ ः पंचक्रोशीतील दिगवळे रस्त्याचे डांबरीकरण अर्धवट स्थितीत आहे आणि पावसाळा सुरू होत असताना डांबरीकरण सुरू झाल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी रस्ता नादुरुस्त असल्याने वाहने चालवणे अवघड बनले आहे. याची संबंधित विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यासाठी डांबरीकरण सुरू करण्यात आले. मात्र, १५ मे नंतर ठेकेदाराने डांबरीकरण सुरू केल्याने, त्यानंतर गैर मोसमी पाऊस पडला परिणामी या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढील आहे. त्याकडे सार्वजनिक विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे. नरडवे लोंडा ते रांजनगाव असा आठ किमिच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही ठिकांणी डांबरीकरण झाले. मात्र, हे कामाही रखडले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61052 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top