हेमलता परब यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेमलता परब यांचे निधन
हेमलता परब यांचे निधन

हेमलता परब यांचे निधन

sakal_logo
By

24064
हेमलता परब यांचे निधन
सावंतवाडी, ता. २४ ः मळगाव-कुंभार्ली रस्तावाडा येथील हेमलता बापू परब (वय ८५) यांचे सोमवारी निधन झाले. मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी आरोग्यमंत्री (कै.) भाईसाहेब सावंत यांच्या त्या धाकटी बहीण, जिल्हा बँकेचे माजी संचालक काँग्रेस नेते विकास सावंत यांच्या आत्या, सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब व काँग्रेस महिला पदाधिकारी सुमेधा उर्फ नूतन सावंत यांच्या आई, भाजप महिला तालुकाध्यक्षा गीता परब यांच्या त्या सासू तर झोळंबे हायस्कूलचे शिक्षक समीर परब यांच्या त्या काकी होत.
.............
24065
लक्ष्मी सोनार यांचे निधन
ओटवणे, ता. २४ ः ओटवणे-भटवाडी येथील लक्ष्मी विष्णू सोनार (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. ओटवणे दशक्रोशीतील गणेश मूर्तिकार तसेच लाडू- खाज्याचे व्यापारी रामचंद्र उर्फ दादू सोनार यांच्या त्या आई होत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61070 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top