कणकवलीत भात बियाणे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत भात बियाणे वाटप
कणकवलीत भात बियाणे वाटप

कणकवलीत भात बियाणे वाटप

sakal_logo
By

L२४१४०
सांगवे : येथे संदेश सावंत यांच्याहस्ते मोफत भात बियाणे वाटप झाले. यावेळी प्रभाकर सावंत, चंद्ररतन कांबळे आदी.

सांगवे ग्रामपंचायतीतर्फे
मोफत भात बियाणे, खते
कणकवली, ता.२४ : तालुक्यातील सांगवे ग्रामपंचायत मार्फत मोफत भात बियाणे आणि खत वाटप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच प्रदीप सावंत, सांगवे सोसायटी चेअरमन प्रभाकर सावंत, व्हाईस चेअरमन चंद्ररतन कांबळे, माजी सरपंच महेंद्र सावंत, िशवडाव सोसायटी चेअरमन किरण गांवकर अादी उपस्थित होते.
गोट्या सावंत म्‍हणाले की, सांगवे गावातील ३०० शेतकऱ्यांना श्री १०१ भात बियाणे, २० किलो युरिया खत घर पोच करण्यात येणार आहे. तर खताचे वाटप १५ जूनला करण्यात येणार आहे. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या स्वनिधी फंडातून १० घरांच्या साठी प्रत्येकी २० हजार रुपये मंजूर करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात दोन जणांना वीस हजार रुपयांचा धनादेश गोट्या सावंत यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61171 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top