तारकर्लीतील युवकाची गळफासाने आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तारकर्लीतील युवकाची
गळफासाने आत्महत्या
तारकर्लीतील युवकाची गळफासाने आत्महत्या

तारकर्लीतील युवकाची गळफासाने आत्महत्या

sakal_logo
By

24410
यशवंत लोणे

तारकर्लीतील युवकाची आत्महत्या
मालवण, ता. २५ ः तारकर्ली वरचीवाडी महापुरूष मंदिरनजीकच्या एका बंद घराच्या खोलीत यशवंत ऊर्फ मनोज बुधाजी लोणे (वय ३१) या युवकाने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
तारकर्ली वरचीवाडी येथील यशवंत लोणे या युवकाने एका बंद घराच्या खोलीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना निदर्शनास येताच स्थानिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस कर्मचारी सुभाष शिवगण, धोंडू जानकर यांनी पंचनामा केला. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61586 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top