पालिका आयुक्तपदी शर्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिका आयुक्तपदी शर्मा
पालिका आयुक्तपदी शर्मा

पालिका आयुक्तपदी शर्मा

sakal_logo
By

पालिका अतिरिक्त
आयुक्तपदी शर्मा
मुंबई, ता. २४ : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी सनदी अधिकारी आशीष शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रात प्रतिनियुक्तीवर सर्व्हिस ॲण्ड व्हिजिलन्स विभागात सचिव असलेले शर्मा राज्य शासनात परतल्यानंतर त्यांची महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर नेमणूक करण्यात आली. सुरेश काकाणी ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्याने महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपद रिक्त झाले होते. १९९७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले शर्मा यांच्याकडे प्रधान सचिव म्हणून पदोन्नतीसह अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61601 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top