टु ३ मस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टु ३ मस्ट
टु ३ मस्ट

टु ३ मस्ट

sakal_logo
By

L24095
L24717
ःस्नेहल यशवंतराव
....
स्नेहल यशवंतरावांचा गौरव
देवरूख ः येथील पदवीधर शिक्षिका आणि प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या संचालिका स्नेहल यशवंतराव यांना ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे ‘आयडॉल्स महाराष्ट्र वूमन इन्स्प्रिनर’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘सकाळ’ समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव यांना सन्मानित करण्यात आले. शिक्षिका म्हणून केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामगिरीचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62057 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top